नागालँडचा प्रसिद्ध 'हॉर्नबिल महोत्सव २०२५'

राज्य: नागालँड

स्थान: किसामा हेरिटेज व्हिलेज (कोहिमा)

वेळ: १ - १० डिसेंबर २०२५

सहभागी देश: स्वित्झर्लंड, आयर्लंड, युनायटेड किंगडम (UK), ऑस्ट्रिया, फ्रान्स आणि माल्टा

जागतिक भागीदारी (Country Partners)

भागीदारीचे महत्त्व

हॉर्नबिल महोत्सव २०२५ हा स्वित्झर्लंड, आयर्लंड आणि युके यांसारख्या बलाढ्य देशांच्या सहभागामुळे अधिक भव्य आणि वैविध्यपूर्ण ठरणार आहे.